Agashe, Kirti
(2020-03-20)
जुलै १९१४ च्या सुमारास महात्मा गाांधी आफ्रिकेतून भारतात परत आले आणि १९१७ मध्ये त्याांनी अहमदाबादला साबरमती आश्रमाची स्थापना केली . या आश्रमाला त्या काळी “सत्याग्रह आश्रम” असां पि म्हिलां जायचां. या आश्रमाच्या सात्विक आणि ...